Surprise Me!

Big boss marathi:  किरण राखीच्या प्रेमात पडलाय? जाताना सुनबाई सोबत घेऊन जाणार?  Bigg boss marathi season 4

2023-01-03 1,419 Dailymotion

 बिग बॉस मराठीचा ४ सीजन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशात ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु झाली आहे. मात्र खेळाच्या शेवटच्या टप्प्यात किरण मानेला प्रेमरोग झालाय.. होय किरण चक्क राखी सावंतच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतोय..   

Buy Now on CodeCanyon